Wednesday 4 March 2020

रिसेप्शन च्या पूर्ण वेळ , अर्ध वेळ (सकाळ-संध्याकाळ)कामासाठी सुशिक्षित, सुशिल, सुजाण महिला, मुलगी किंवा पुरुष पाहिजे

रिसेप्शन च्या पूर्ण वेळ , अर्ध वेळ (सकाळ-संध्याकाळ)कामासाठी सुशिक्षित, सुशिल, सुजाण महिला, मुलगी किंवा पुरुष पाहिजे

अपेक्षित गोष्टी:-
१. कोणतीही डिग्री पास

२. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान

३. व्यवस्थापन कलेची (Management)  आवड

४. नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा

५. अनुभव असेल तर अती उत्तम

६. शक्यतो बदलापूर (पूर्व-पश्चिम) मध्ये राहणारी

मुख्यतः गरजू स्त्रिया, मुलीं किंवा पुरुषांनी अर्ज करावा.

अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजी मधून लिहिलेला असावा

खाली दिलेल्या पत्त्यावर तो स्वतः आणावा.

यासंदर्भात कॉल किंवा व्हाट्सऍप च्या माध्यमातून कोणतीही चौकशी किंवा विचारपूस करू नये

अर्ज करण्याचे ठिकाण :
श्री पार्थ अकॅडमी,
साईप्रसाद टॉवर, माऊली  चौक, एम आय डी सी शिरगाव, बदलापूर (पू).
संपर्क : ८६०५६८८८८३

भेटण्याची वेळ : सोमवार ते शनिवार संध्याकाळी ५ ते ८

No comments:

Post a Comment

Urgent Required Manpower for Marlboro @ Mumbai & Delhi

PFP Program Designation - FWP Qualification - HSC  Age Above - 20  Salary - 17K In-hand English speaking is Must Job Location Mumbai & D...