Saturday 9 May 2020

Dmart च्या तब्बल 12 ब्रांचेस मध्ये जॉब्स ची ओपनिंग सुरू झाली आहे.

Dmart च्या तब्बल 12 ब्रांचेस मध्ये जॉब्स ची ओपनिंग सुरू झाली आहे.यासाठी सर्वांची Telephonic Interview घेतली जात आहे.

मराठी मुलांना आणि मुलींना सर्वप्रथम प्राधान्य

वेस्टर्न: मालाड,कांदिवली,बोरीवली, दहिसर,नालासोपारा आणि वसई.

सेन्ट्रल: नाहूर,मुलुंड,कांजूरमार्ग,कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर.

या ठिकाणी राहणाऱ्या मुलांनी आणि मुलींनी या साठी Interview देऊन कामासाठी सुरुवात करावी हि नम्र विनंती🙏🏻

रिक्त पदे: कॉम्प्युटर ऑपरेटर, Data Entry, पॅकिंग/पिकिंग, Account Executive, Retail Counter Staff.

शिक्षण: १० वी पास आणि पुढे.
वय: १८ ते २५
पगार: १०५०० ते १८०००

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
हा एक कॉल तुमचं नशीब आणि तुमचं आयुष्य बदलू शकतो.

९१३७५१९१९४
८३६९३५२८३५
९८९२७९७७७४

हा मेसेज फॉरवर्ड केलेला आहे.
तुम्ही ही पोस्ट Social Media(Whatsapp/Facebook) द्वारे सर्वत्र ठिकाणी शेअर करा.जेणेकरुन तुमच्या मित्र मैत्रिणी ना तसेच इतर बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment

Urgent Required Manpower for Marlboro @ Mumbai & Delhi

PFP Program Designation - FWP Qualification - HSC  Age Above - 20  Salary - 17K In-hand English speaking is Must Job Location Mumbai & D...